विकासकार्य

महत्वाची विकासकामे सन २००९-१०

Image 01

कार्यकारी अभियंता सा. बां. वि. हिंगोली
१) वडद येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे. (मागासवर्गीय वस्तीत.) - २.८७ लक्ष
२) चोंढी बहिरोबा येथे सामाजिक बांधकाम करणे. (मागासवर्गीय वस्तीत.) – २.९३ लक्ष
३) वसमत येथे बौध्दवाडा अंतर्गत सी.सी. करणे (बौध्दवाडा ते भुरके यांचे घर ते विकास भिमराव यांच्या घरापर्यंत) (मागासवर्गीय वस्तीत.) – १.९५ लक्ष
४) वसमत येथे आंबेडकर नगर येथे सी.सी. रस्त्याचे कामे करणे (मागासवर्गीय वस्तीत.) – २.०० लक्ष
५) सुकळी येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे. (मागासवर्गीय वस्तीत.) – २.८५ लक्ष
६) वसमत येथे वार्ड क्र. ६, ७ व ८ मध्ये सी.सी. रस्ता करणे. (मौली साब मस्जीद ते साबने यांचे घर व कुरेशी मोहल्ला पर्यंत) (मागासवर्गीय वस्तीत.) – २.६१ लक्ष
७) टाकळगांव ता. वसमत नविन आबादी येथे दोन विंधन विहीर करणे. – ०.८४ लक्ष
८) आडगांव रंजेबुवा ता. वसमत मागासवर्गीय वस्तीत एक विंधन विहीर करणे. – ०.४२ लक्ष
Copyright © 2014.                                                                                                                                         Design by www.skyas.in